This Telegram channel invites members to share their emotions and thoughts through the medium of words, emphasizing the significance and beauty of language. It encourages participation by inviting users to send in their own feelings and expressions.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू ।शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू ।।तुमच्या ही भावना आम्हाला पाठवत जा.👇@Ganesh5463