Maharashtra Police Bharati is a Telegram channel dedicated to providing resources for aspiring candidates preparing for police service examinations in Maharashtra. The channel offers daily updates on current events, study notes, practice questions by topic, and guidance for exam preparation.
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यावर दररोज चालू घडामोडी व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. चॅनल तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.