This Telegram channel aims to unite all 4,793 village revenue officers, facilitating mutual assistance and collaboration among members. It serves as a platform for sharing resources and support across different districts.
आपण सर्व 4793 ग्राम महसूल अधिकारी यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करू. यामुळे भविष्यात आपणाला एकमेकांची गरज लागल्यास मदत होऊ शकते. सर्व जण एका ग्रुप वर राहतील. प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला यामुळे मदत भेटेल🤗एकी हेच बळ🤝